E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
गुलवीर सिंगला सुवर्ण
Wrutuja pandharpure
31 May 2025
गुमी
: आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताचा धावपटू गुलवीर सिंग याने विक्रमी कामगिरी करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. गुलवीर सिंग याने पुरुषांच्या ५००० मीटर धावण्याच्या स्पर्धेत स्वत:चे आणि भारताचे नाव उंचावले. ही कामगिरी करताना गुलवीर सिंग याने १३:२४.७७ अशी वेळ नोंदविली. त्याच्यानंतर दुसर्या क्रमांकावर आलेल्या थायलंडचा किरन टुन्टिव्हेट या धावपटूने १३:२४.७७ सेकंद अशी वेळ नोंदविली. तर तृतीय क्रमांकावर आलेल्या जपानच्या नागेया मोरी याने १३:२५.०६ सेकंद अशी वेळ नोंदवत कांस्यपदक मिळविले. गुलवीर सिंग याच्या कामगिरीचे सर्व भारतीय चाहत्यांकडून कौतूक होत आहे.
तसेच आगामी वाटचालीसाठी देखील शुभेच्छा दिल्या जात आहेत. या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी गुलवीर सिंग याने १० हजार मीटर मध्ये देखील सुवर्ण पदक मिळविले होते.
पुजा सिंग,नंदीनी आगासरा यांना सुवर्णपदक
आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेत उंच उडी या क्रीडा प्रकारात सर्वोत्तम कामगीरी करणारी भारताची उंच उडीपटू पुजा सिंग हिने सुवर्ण पदकाची कामगिरी केली. तसेच अव्वल स्थान मिळविले. तर भारतीय धावपटू नंदीनी आगासरा हिने देखील सुवर्ण पदकाला गवसणी घातली.
Related
Articles
कबड्डीपटू अल्पवयीन मुलीवर अत्याचार
15 Jun 2025
जनार्दन रेड्डी यांची शिक्षा स्थगित
12 Jun 2025
’फूटबोर्ड’वर उभे राहून प्रवास केल्यास होणार कारवाई
12 Jun 2025
भाजप-संघाच्या समन्वय समितीची नागपुरात बैठक
16 Jun 2025
पॅट कमिन्सने टिपले ६ महत्त्वपूर्ण बळी
13 Jun 2025
ढासळते पर्यावरण रोखणे हे पुण्यापुढे मोठे आव्हान !

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !